# Vishvakosh ## Posts - [रक्षाबंधन सणाची माहिती | Raksha Bandhan Information In Marathi](https://marathivishvakosh.in/raksha-bandhan/): ‘’ सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती,  ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया…..’’  वाचताना जरी या साध्या चार ओळी वाटत असल्या, तरी भावा-बहिणींच्या नात्यामधल प्रेम यातून दिसून येत.   श्रावण पौर्णिमेला सर्वत्र मोठ्या आनंदात रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा करतात. संपूर्ण भारतभर रक्षाबंधन सण साजरा होतो. भारतभर जरी वेगवेगळ्या नावांनी रक्षाबंधन सण साजरा होत असला, तरी त्यामागील भावना ... Read more - [महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल माहिती (Mahatma Jyotiba Phule Information in Marathi)](https://marathivishvakosh.in/mahatma-jyotiba-phule/): ‘’विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,  नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,  वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले….’’  शिक्षण न घेतल्यामुळे माणूस किती अधोगतीला जातो, हे अगदी समर्पक शब्दात वरील ओळीतून                                              ... Read more - [उपवास का व कसा करावा (उत्सवाचे महत्त्व)](https://marathivishvakosh.in/upvas/): आपल्या सर्वांचा आवडीचा वार म्हणजे रविवार. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आठवडाभर कामासाठी दगदग आणि धावपळ केल्यानंतर, एक दिवस निवांत विश्रांती घेण्यासाठी रविवारची सुट्टी असते. रविवार म्हणजे  मौज, मस्ती आणि मज्जा. आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर, एक दिवस आराम करता यावा, म्हणून आपण रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. पण हाच आराम आपल्या शरीरातील काही अवयवांना मिळावा, ... Read more - [श्रावण महिन्याची माहिती | Shravan Month Information In Marathi](https://marathivishvakosh.in/shravan-month/): ‘ श्रावण मासी हर्ष मानसी,  हिरवळ दाटे चोहिकडे,  क्षणात येते सरसर शिरवे,  क्षणात फिरुनी ऊन पडे….’  श्रावण महिन्याचे वर्णन करणाऱ्या बालकवींच्या या ओळी अगदी समर्पक आहेत. श्रावण महिन्यात मुसळधार पावसाने उसंत घेतलेली असते आणि रिमझिम पावसाला सुरुवात होते. निसर्गाने सर्वत्र जणू हिरवागार शालू पांघरलेला असतो. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. मराठी महिन्यांमध्ये श्रावण ... Read more - [नागपंचमी सणाची माहिती ( Nag Panchami Information In Marathi)](https://marathivishvakosh.in/nag-panchami/): नागपंचमी सणाची प्रस्तावना- ‘’चलं गं सखे, चलं गं सखे वारुळाला,  नागोबाला पुजायला, गं पुजायला’’  अशी गाणी म्हणत मुली तसेच स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होऊन, नागपंचमीच्या सणाला, गावात असणाऱ्या वारुळाला पूजनासाठी जातात.  नागपंचमीचा सण कधी साजरा करतात-  श्रावण महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे सण-वार आणि व्रतवैकल्यांचा महिना.  श्रावण महिन्यात येणारा पहिला सण ... Read more - [चैत्र महिना संपूर्ण माहिती (chaitra month Information)](https://marathivishvakosh.in/chaitra-month/): मनाला चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय. आयुष्यात कितीही संकट आली तरी, आशेचा एक किरण नेहमी असतोच हेच जणू चैत्र महिना सांगत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच.  मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. ... Read more - [गुढीपाडवा सणाची माहिती (Gudi Padwa Information In Marathi)](https://marathivishvakosh.in/gudi-padwa/):  वसंत ऋतूचे आगमन जणू सर्वत्र नवचैतन्य घेऊन येते. झाडांना फुटलेली नवीन पालवी, फुल घातलेला गुलमोहर, सर्वत्र पसरलेला आंबेमोहराचा वास, कोकिळेचे कुहू कुहू गाणं; या सर्वांनी  वातावरण जणु बहरून जात. या सर्वांत चाहूल लागते ती ‘चैत्राची.’  मराठी नववर्षाची सुरुवात होते ती चैत्र महिन्याने. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा होय. ... Read more - [माझी आई निबंध मराठी (Short Essay on my mother in Marathi)](https://marathivishvakosh.in/essay-on-my-mother/): आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सुखाचा सागरु  माझ्या आईचे नाव गंगा आहे, ती खूप प्रेमळ आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते घरातील सर्व कामे अगदी आनंदाने करते छान स्वयंपाक बनवते. ती घरातील सर्वांची खूप काळजी घेते, ती माझी मैत्रीण आहे आम्ही सर्वांना छान छान गोष्टी सांगते . आई म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी  आईची जागा ... Read more - [बेंदूर सणांची माहिती: मराठीतील संपूर्ण गाईड" (Bendur Sananchi Mahiti: Marathitil Sampurn Guid](https://marathivishvakosh.in/bendur-sananchi-mahiti/): बेंदूर सणांची माहिती-  भारत हा कृषिप्रधान देश आहे. आधुनिकतेचे वारे कितीही वाहत असले तरी, शेतीचे महत्व आजही आबाधित आहे. बहुतांश भागात आजही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगतिशील राज्य आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचप्रमाणे  शेतीही महाराष्ट्रात जोमाने केली जाते.   आधुनिकतेमुळे खूप बदल झाले असले, तरी काही पारंपारिक साधने ... Read more - [नारळी पौर्णिमा सणांची माहिती | Narali Purnima](https://marathivishvakosh.in/narali-purnima/):  मराठी संस्कृती ही समृद्ध आणि संपन्न आहे. मराठी संस्कृतीचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात, यातीलच एक पैलू म्हणजे मराठी सण. निसर्गाने आपल्याला कायमच भरभरून दिले आहे, यामुळेच बहुतांश मराठी सण हे निसर्गाशी व निसर्गातील विविध घटकांची जवळीक साधणारे आहेत. या सणांमध्ये आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. या लेखात आपण नारळी पौर्णिमा या सणां विषयी ... Read more - [मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information](https://marathivishvakosh.in/marathi-mahine/): समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मराठी भाषा लाभलेला आहे. अवघ्या महाराष्ट्राची ही मायबोली. जगभरात मराठी भाषेतील प्रत्येक घटक हा  समृद्ध आहे, तसेच तो निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. याच समृद्धतेतील एक महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत मराठी महिने इतिहास-  पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवरती कमी-अधिक प्रमाणात पडतात. याचा परिणाम वातावरणावर होतो, ... Read more - [ भारतीय खाद्य संस्कृतीचा परिचय (Bhartiya Khadya Sanskruti)](https://marathivishvakosh.in/bhartiya-khadya-sanskruti/): भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, यामुळेच विविध भाषा व संस्कृती इथे अभिमानाने जोपासली जाते. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा येथे विविधता आढळते, यामुळेच येथील खाद्य संस्कृतीत विविधता आढळते.  भारतात एकूण 28 राज्य आहेत. राज्यांची ही रचना भाषेनुसार करण्यात आली आहे. प्रामुख्याने भारतीय सण हे हिंदू कालगणनेनुसार विभागले आहेत, पण ... Read more - [क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information in Marathi](https://marathivishvakosh.in/savitribai-phule-information-in-marathi/): भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले होय. महात्मा ज्योतिबा फुलेंनी राष्ट्रविकासाचा उदात्त आणि अतिभव्य हेतू डोळ्यापुढे ठेऊन स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन महान क्रांतीकार्य केले या त्यांच्या क्रांतीकार्यात त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सावित्रीबाई फुलेंचा सिंहाचा ... Read more ## Pages - [About Us](https://marathivishvakosh.in/about-us-2/): Welcome to our website, dedicated to bringing you the rich and vibrant world of Marathi culture and information. Our mission is to provide you with a comprehensive platform that showcases the beauty of Marathi festivals and the inspiring stories of social reformers from the Marathi community. Marathi festivals are known for their colorful celebrations, traditions, ... Read more - [Contact Us](https://marathivishvakosh.in/contact-us/): If you have any queries regarding Site, Advertisement, and any other issue, please feel free to contact me at  admin@marathivishvakosh.in - [Privacy Policy](https://marathivishvakosh.in/privacy-policy-2/): Privacy Policy Last updated: January 07, 2023 This Privacy Policy describes Our policies and procedures on the collection, use and disclosure of Your information when You use the Service and tells You about Your privacy rights and how the law protects You. We use Your Personal data to provide and improve the Service. By using ... Read more - [आमच्या बद्दल](https://marathivishvakosh.in/about-us/): मराठी विश्वातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या वेबसाइट ची निर्मिती केली गेली आहे [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)