माझी आई निबंध मराठी (Short Essay on my mother in Marathi)
आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सुखाचा सागरु माझ्या आईचे नाव गंगा आहे, ती खूप प्रेमळ आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते घरातील सर्व कामे अगदी आनंदाने करते छान स्वयंपाक बनवते. ती घरातील सर्वांची खूप काळजी घेते, ती माझी मैत्रीण आहे आम्ही सर्वांना छान छान गोष्टी सांगते . आई म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आईची जागा … Read more