माझी आई निबंध मराठी (Short Essay on my mother in Marathi)

आई माझा गुरु आई माझा कल्पतरू सुखाचा सागरु

 माझ्या आईचे नाव गंगा आहे, ती खूप प्रेमळ आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते घरातील सर्व कामे अगदी आनंदाने करते छान स्वयंपाक बनवते.

ती घरातील सर्वांची खूप काळजी घेते, ती माझी मैत्रीण आहे आम्ही सर्वांना छान छान गोष्टी सांगते .

आई म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 

आईची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही.

म्हणजे आत्मा, इ म्हणजे ईश्वर यांचे मूर्तीमंत रूप म्हणजे आई

 आई मुळे आपल्याला जीवनाला अर्थ प्राप्त होतो. ती आपल्याला जन्म तर देतेस पण आयुष्यभर पुरेल अशी संस्काराची शिदोरी देते.

 आई म्हणजे अपार काळजी करणारे मन , प्रेमाने  घास भरणारी ती आई वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहील पण आपल्या कुटुंबाला व मुलांना उपाशी ठेवत नाही.

 स्वतःसाठी न जगता कुटुंबासाठी झिजणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई.

 मुलाच्या हजार चुका माफ करणारे मन म्हणजे आई अथांग सागरा एवढेप्रेम आई शिवाय दुसरी कोणीच करू शकत नाही. आई ही जशी दुधावरील साय आहे तशी माझी आई आहे.

Leave a Comment

Pin It on Pinterest

Share This