नागपंचमी सणाची माहिती ( Nag Panchami Information In Marathi)
नागपंचमी सणाची प्रस्तावना- ‘’चलं गं सखे, चलं गं सखे वारुळाला, नागोबाला पुजायला, गं पुजायला’’ अशी गाणी म्हणत मुली तसेच स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होऊन, नागपंचमीच्या सणाला, गावात असणाऱ्या वारुळाला पूजनासाठी जातात. नागपंचमीचा सण कधी साजरा करतात- श्रावण महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे सण-वार आणि व्रतवैकल्यांचा महिना. श्रावण महिन्यात येणारा पहिला सण … Read more