नागपंचमी सणाची माहिती ( Nag Panchami Information In Marathi)

नागपंचमी सणाची माहिती

नागपंचमी सणाची प्रस्तावना- ‘’चलं गं सखे, चलं गं सखे वारुळाला,  नागोबाला पुजायला, गं पुजायला’’  अशी गाणी म्हणत मुली तसेच स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होऊन, नागपंचमीच्या सणाला, गावात असणाऱ्या वारुळाला पूजनासाठी जातात.  नागपंचमीचा सण कधी साजरा करतात-  श्रावण महिन्याला धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे सण-वार आणि व्रतवैकल्यांचा महिना.  श्रावण महिन्यात येणारा पहिला सण … Read more

चैत्र महिना संपूर्ण माहिती (chaitra month Information)

चैत्र महिना

मनाला चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय. आयुष्यात कितीही संकट आली तरी, आशेचा एक किरण नेहमी असतोच हेच जणू चैत्र महिना सांगत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच.  मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. … Read more

गुढीपाडवा सणाची माहिती (Gudi Padwa Information In Marathi)

गुढीपाडवा

 वसंत ऋतूचे आगमन जणू सर्वत्र नवचैतन्य घेऊन येते. झाडांना फुटलेली नवीन पालवी, फुल घातलेला गुलमोहर, सर्वत्र पसरलेला आंबेमोहराचा वास, कोकिळेचे कुहू कुहू गाणं; या सर्वांनी  वातावरण जणु बहरून जात. या सर्वांत चाहूल लागते ती ‘चैत्राची.’  मराठी नववर्षाची सुरुवात होते ती चैत्र महिन्याने. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा होय. … Read more

बेंदूर सणांची माहिती: मराठीतील संपूर्ण गाईड” (Bendur Sananchi Mahiti: Marathitil Sampurn Guid

बेंदूर सण

बेंदूर सणांची माहिती-  भारत हा कृषिप्रधान देश आहे. आधुनिकतेचे वारे कितीही वाहत असले तरी, शेतीचे महत्व आजही आबाधित आहे. बहुतांश भागात आजही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगतिशील राज्य आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचप्रमाणे  शेतीही महाराष्ट्रात जोमाने केली जाते.   आधुनिकतेमुळे खूप बदल झाले असले, तरी काही पारंपारिक साधने … Read more

नारळी पौर्णिमा सणांची माहिती | Narali Purnima

नारळी पौर्णिमा

 मराठी संस्कृती ही समृद्ध आणि संपन्न आहे. मराठी संस्कृतीचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात, यातीलच एक पैलू म्हणजे मराठी सण. निसर्गाने आपल्याला कायमच भरभरून दिले आहे, यामुळेच बहुतांश मराठी सण हे निसर्गाशी व निसर्गातील विविध घटकांची जवळीक साधणारे आहेत. या सणांमध्ये आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. या लेखात आपण नारळी पौर्णिमा या सणां विषयी … Read more

मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information

 मराठी महिन्यांची माहिती

समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मराठी भाषा लाभलेला आहे. अवघ्या महाराष्ट्राची ही मायबोली. जगभरात मराठी भाषेतील प्रत्येक घटक हा  समृद्ध आहे, तसेच तो निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. याच समृद्धतेतील एक महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत मराठी महिने इतिहास-  पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवरती कमी-अधिक प्रमाणात पडतात. याचा परिणाम वातावरणावर होतो, … Read more

 भारतीय खाद्य संस्कृतीचा परिचय (Bhartiya Khadya Sanskruti)

भारतीय खाद्य संस्कृती

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, यामुळेच विविध भाषा व संस्कृती इथे अभिमानाने जोपासली जाते. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा येथे विविधता आढळते, यामुळेच येथील खाद्य संस्कृतीत विविधता आढळते.  भारतात एकूण 28 राज्य आहेत. राज्यांची ही रचना भाषेनुसार करण्यात आली आहे. प्रामुख्याने भारतीय सण हे हिंदू कालगणनेनुसार विभागले आहेत, पण … Read more