रक्षाबंधन सणाची माहिती | Raksha Bandhan Information In Marathi
‘’ सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया…..’’ वाचताना जरी या साध्या चार ओळी वाटत असल्या, तरी भावा-बहिणींच्या नात्यामधल प्रेम यातून दिसून येत. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र मोठ्या आनंदात रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा करतात. संपूर्ण भारतभर रक्षाबंधन सण साजरा होतो. भारतभर जरी वेगवेगळ्या नावांनी रक्षाबंधन सण साजरा होत असला, तरी त्यामागील भावना … Read more