श्रावण महिन्याची माहिती | Shravan Month Information In Marathi

श्रावण महिन्याची माहिती

‘ श्रावण मासी हर्ष मानसी,  हिरवळ दाटे चोहिकडे,  क्षणात येते सरसर शिरवे,  क्षणात फिरुनी ऊन पडे….’  श्रावण महिन्याचे वर्णन करणाऱ्या बालकवींच्या या ओळी अगदी समर्पक आहेत. श्रावण महिन्यात मुसळधार पावसाने उसंत घेतलेली असते आणि रिमझिम पावसाला सुरुवात होते. निसर्गाने सर्वत्र जणू हिरवागार शालू पांघरलेला असतो. सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. मराठी महिन्यांमध्ये श्रावण … Read more

चैत्र महिना संपूर्ण माहिती (chaitra month Information)

चैत्र महिना

मनाला चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय. आयुष्यात कितीही संकट आली तरी, आशेचा एक किरण नेहमी असतोच हेच जणू चैत्र महिना सांगत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच.  मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. … Read more

मराठी महिन्यांची माहिती (संपूर्ण) | Marathi Months Information

 मराठी महिन्यांची माहिती

समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मराठी भाषा लाभलेला आहे. अवघ्या महाराष्ट्राची ही मायबोली. जगभरात मराठी भाषेतील प्रत्येक घटक हा  समृद्ध आहे, तसेच तो निसर्गाशी जवळीक साधणारा आहे. याच समृद्धतेतील एक महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत मराठी महिने इतिहास-  पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवरती कमी-अधिक प्रमाणात पडतात. याचा परिणाम वातावरणावर होतो, … Read more

Pin It on Pinterest