क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information in Marathi

Savitribai Phule Information in Marathi

भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले होय. महात्मा फुलेंनी राष्ट्रविकासाचा उदात्त आणि अतिभव्य हेतू डोळ्यापुढे ठेऊन स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन महान क्रांतीकार्य केले या त्यांच्या क्रांतीकार्यात त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सावित्रीबाई फुलेंचा सिंहाचा वाटा … Read more