उपवास का व कसा करावा (उत्सवाचे महत्त्व)
आपल्या सर्वांचा आवडीचा वार म्हणजे रविवार. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आठवडाभर कामासाठी दगदग आणि धावपळ केल्यानंतर, एक दिवस निवांत विश्रांती घेण्यासाठी रविवारची सुट्टी असते. रविवार म्हणजे मौज, मस्ती आणि मज्जा. आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर, एक दिवस आराम करता यावा, म्हणून आपण रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. पण हाच आराम आपल्या शरीरातील काही अवयवांना मिळावा, … Read more