चैत्र महिना संपूर्ण माहिती (chaitra month Information)
मनाला चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र महिना होय. आयुष्यात कितीही संकट आली तरी, आशेचा एक किरण नेहमी असतोच हेच जणू चैत्र महिना सांगत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच. मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. … Read more